जगात गेल्या कित्येक वर्षापासून एलियन्सच्या अस्तित्वावर चर्चा चालू आहेत. अनेक शास्त्रज्ञाकडून एलियन्सच्या अस्तित्वाचा दावा करण्यात आला आहे ,मात्र एलियन्सच्या मृतदेहाचा व्हिडिओ पहिल्यांदाच जगासमोर आला आहे. मेक्सिकोच्या संसदेत दोन एलियन्सचे मृतदेह सादर केले आहे. या बातमी ने संपूर्ण जगात खळबळ जागली आहे. हा व्हिडिओ 12 सप्टेंबर 2023 रोजी @Indian Tech Grunde या ट्विटर हँडलवरून शेअर आला आहे.
या व्हिडिओमध्ये दोन- पेट्यांतून एलियन्सचे मृतदेह ठेवाल्याचे दिसून येत आहे. हजारो वर्षाच वर्षापूर्वीचे मृतदेह असल्याचे सांगितले जात आहे. marca स्पैनिश न्यूज वेबसाइट हे वृत्त दिले आहे. पुलियन्सच्या हाताला आणि पायाला तीन बोटे होती. संबंधित मृतदेह हे मानवी नाहीत हे स्पष्ट करण्यात आले आहे. मेक्सिकोतील पत्रकार आणि युएफओ शास्त्रज्ञ जैमी मौसान हे काही वर्षापासून या विषयावर अभ्यास आणि संशोधन करत आहे. त्यांनी मेक्सिको मधील इतर शासज्ञांच्या मदतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. एलियन्स यूएफओ मध्ये नव्हेतर, एका खाणीत आढळल्याचे जमी यांनी सांगितले.
