अफ्रिका खंडातील देश मोरोक्को येथे शुक्रवारी मोठ्या प्रमाणात भूकंपाचे हादरे बसले असून आतापर्यंत 2000 हुन अधिक मृतांची नोंद झाली आहे. अनेक जण मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झाले आहेत. मोरोक्को मधील मराक्केश मध्ये भूकंपाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवला असून राजधानी रबाट मध्ये 6.8 रिश्टर स्केलचे भूकंपाचे हादरे बसले आहेत.
भूकंपामध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता सूत्रांकडून मिळाली आहे. आपत्तीमुळे देशात अत्यंत भयावह परिस्थीती निर्माण झाली आहे. अनेक ऐतिहासिक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. वीजपुरवठा ही खंडित झाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या आपत्तीजन्य परिस्थितीत मोरोक्कोला भारत सर्वोत्परी मदत करेल अशी माहिती प्रंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे दिली आहे.
6.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे तीव्र धक्के मोरोक्को मध्ये बसले आहेत. भूकंपामुळे ढिगाऱ्या खाली अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी मोठ्या प्रमागति बच्च बचाव कार्याचे प्रयत्न सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता दर्शवली जात आहे.. या मध्ये अनेक इमारती कोसळल्या आहेत. अनेक लोकांच घरे उद्ध्वस्त झाली असून ते रस्त्यावर आले आहेत. तसेच मोरोक्को मधील ऐतिहासिक इमारतींचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणि वीजपुरवठाही खंडित झाला आहे, नागरिकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीतीचा धक्का बसलेला आहे. या कठीण काळात भारतातर्फे मोरोक्कोला सर्वतोपरी मदती करण्याचे प्रयत्न तयार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या X च्या ध्रुव दवारे सांगितले आहे.
